LIVE UPDATES

पत्रकार संदीप देसाई यांना पितृशोक

Edited by: लवू परब
Published on: June 09, 2026 20:47 PM
views 78  views

दोडामार्ग : दोडामार्ग हेवाळे- बाबरवाडी येथील अमृत देसाई, वय ७४  यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी मंगळवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. 

बुधवारी हेवाळे येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे‌त. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, विवाहीत मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार संदीप देसाई यांचे ते वडील होते.