
कणकवली : मफतलाल विद्यालय खारेपाटण या प्रशालेतून १०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील १०४ उत्तीर्ण होऊन निकाल ९७.१६ टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक - संस्कृती अजय भोर (९३.४०), द्वितीय क्रमांक – आर्या विजय गुरव (८९.८०), तृतीय क्रमांक – प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई (८८.८०)










