LIVE UPDATES

सेंट उर्सुला स्कुल वरवडेचा १०० टक्के निकाल

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 08, 2026 20:16 PM
views 71  views

कणकवली : सेंट उर्सुला स्‍कुल वरवडे या प्रशालेतून ८७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील सर्व उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक सोनिया विलास चोडणेकर (९८.००), द्वितीय क्रमांक – नेईल चेतन नलावडे (९७.८०), तृतीय क्रमांक – श्राव्‍या विनायक मेस्‍त्री, आराध्‍या सुशील सावंत (९७.६०).