
कणकवली : माध्यमिक विद्यामंदीर कनेडी या प्रशालेतून ७४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील सर्व उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक – अथर्व गंगाराम तांबे (९५.२०), द्वितीय क्रमांक – रिद्धी रविकांत पेंडुरकर (९४.२०), तृतीय क्रमांक – आर्या प्रदीप सावंत (९२.८०)










